बकासुर:- हे नाव तू ऐकलं असेल
बकासुर बैलगाडी शहरांमध्ये सगळ्यात नामांत बैला मधला एक बैल म्हणजेच बकासुर. तुम्हालापण माहीतच असं आतापर्यंत पक्का सोडणे किती हिंदकेसरी आणि किती स्पर्धा जिंकले असेल परंतु या बैला बद्दल तुम्हाला संपूर्ण माहित असेल का या बाईला बद्दल संपूर्ण माहिती नसेल तर चला आज जाणून घेऊया बकासुर बद्दल.
बघितले गेले की बकासुरहात खिलार जातीचा बैल आहे आणि त्या बैलाचे चार झालेले आहे. बकासुर ची गाडी चालवण्यासाठी खूप ड्रायव्हर तत्पर असतात परंतु विठ्ठल मधुकर आणि वैभव साळुंखे हे बकासुरचे गाडी ड्रायव्हर आहेत.
आतापर्यंत बकासुर हा बैलाने खूप मैदान मारलेले आहे खूप हिंदकेसरी किताब त्याच्या नावावर झालेले आहे. परंतु बघूया टॉप किताब बकासुर ने कोणते कोणते जिंकलेले आहे.
बकासुरने जिंकलेले मैदान ?
- महाराष्ट्र हिंदकेसरी मैदान (2022)
- रुस्तम ए हिंद (2023) हे मैदान
- पडेगाव मैदान (2023)
- सातारा केसरी मैदान (पळशी 2023)
- भवानवाडी मैदान 2023 (दहिवडी)
- कोरेगाव हिंदकेसरी
- आदत कोरेगाव हिंदकेसरी
- बकासुरचे टोपण नाव आहे सरपंच मोकाशीचे मालकाचे नाव आहे मोहेल धुमाळ बकाशी पत आहे मुळशी पुणे बकासुर ची जात आहे खिलार आणि बकासुरचे ड्रायव्हर आहे विठ्ठल मधुकर आणि वैभव साळुंखे तर या बकासुर बैला बद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावे जर काही माझ्याकडून चुकी झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच ते मला सांगावे आणि मी चुकी दुरुस्त करण्याचे प्रयत्न करेल.